जर तुम्ही देखील दिवाळीमध्ये कुटुंबासाठी कार घेण्याचा प्लॅन करत असालतर तुमच्यासाठी पुढील 4 कार ठरू शकतात खूपच फायदेशीर. शेवटची तर व्यावसायिकांसाठी देखील खूपच बेस्ट. दिवाळीच्या सणात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 7-सीटर फॅमिली कारचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. संपूर्ण कुटुंबासोबत प्रवास करण्यासाठी अधिक जागा आणि सामान ठेवण्याची सुविधा या गाड्यांमध्ये मिळते. बाजारात मारुती सुझुकी, महिंद्रा आणि किया यांसारख्या कंपन्यांच्या विविध पर्यायांचा विचार करता येतो.