#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics ABP Majha LIVE : राज्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सरकारवर टीका केली आहे. पाण्याचं योग्य नियोजन करावं, पाणी सोडण्याच्या निर्णयात लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करू नये आणि पाण्याचा अपव्यय झाल्यास सरकारने जबाबदारी घ्यावी, अशा सूचना शरद पवार यांनी केल्याचं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. मुंबई आणि ठाण्यातील बांधकामांसाठी पाण्याचा वापर सहा महिने ते वर्षभर थांबवण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.