#KarjatProtest #TorrentProject #TreeCutting #UddhavThackeray #ShivSenaUBT #ABPMajha ABP Majha LIVE : कर्जतमधील टोरंटो प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शेकडो शिवसैनिक साई डोंगर परिसराकडे रवाना झाले असून, वृक्षतोड रोखण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला. मोर्चादरम्यान प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे.