#Israel #WestBank #Palestine #BenjaminNetanyahu #IsraelNews #MiddleEast #BreakingNews #MarathiNews #ABPMajhaIsrael ही निर्बंध इस्रायलमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि वेस्ट बँकमधील चेकपॉईंटवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने वेस्ट बँकच्या जमिनीवरील सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या हल्ल्यात दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. हल्लेखोरही मारले गेले. या घटनेनंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केली. दरम्यान, हेब्रॉनमध्येही कारवाई आणि तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे.