चंद्रपुरात 'मन की बात'साठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना उपस्थितीचा संदेश गेल्याचा आरोप आहे. दंडाचाही उल्लेख असल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. संपूर्ण बातमी News34 वर. चंद्रपूर – चंद्रपूर मन की बात कार्यक्रमावरून रविवारी (२५ ऑक्टोबर) नवा वाद समोर आला आहे. शहरातील एका विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा संदेश कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यास दंडाचा उल्लेख संदेशात होता. याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनाची बाजू समजू शकली नाही.